पाठ १) चित्रवाचन
पहिल्या रोबोट व दुसऱ्या रोबोट मधील फरक
1) पहिल्या रोबोटच्या डोक्यावरील दिव्याला प्रकाश नाही,
दुसऱ्या रोबोटच्या डोक्यावरील दिवा पेटला(चमकत)आहे.
2) पहिल्या रोबोटचे डोळे खाली पाहत आहेत,दुसऱ्या रोबोटचे डोळे वरच्या दिसेला पाहत आहेत.
3) पहिल्या रोबोटच्या छातीवर पट्ट्या आडव्या आहेत,
दुसऱ्या रोबोटच्या छातीवरील पट्ट्या उभ्या दिसत आहेत.
4) दोन्ही रोबोटच्या छातीवरील टिंब वेगवेगळ्या दिशेला दिसत आहेत,त्याची दिशा तिरकी वर व तिरकी खाली आहे.
5) पहिल्या रोबोटच्या कमरेवरील पट्टी/खिसा त्याच्या डाव्या बाजूला तर दुसऱ्या रोबोटच्या कमरेवरील पट्टी/खिसा त्याच्या उजव्या बाजूला आहे.
6) पहिल्या रोबोटच्या पँटवर पाच डॉट (टिंब)आहेत,दुसऱ्या रोबोटच्या पॅन्टवर चार टिंब आहेत.
7)पहिल्या रोबोटच्या डाव्या हातात भोवरा आहे,तर दुसऱ्या रोबोटच्या डाव्या हातात चेंडू आहे.
8)पहिला रोबोट गवताच्या मागे उभा आहे,दुसरा रोबोट गवताच्या पुढे उभा आहे.
Post a Comment
We will respond you soon...Thanks