कविता-चुलीवरची खीर
प्रश्न-१) पुरीला पाहून कोण हसली?
उत्तर- पुरीला पाहून चुलींवरची खीर हसली.
प्रश्न-२) कोण रुसून बसली?
उत्तर- कढईतील पुरी रुसून
बसली.
प्रश्न-३) झाऱ्याने कोणाला टोचलं?
उत्तर-झाऱ्याने पुरीला
टोचलं.
प्रश्न-४) युक्ती कोणी केली?
उत्तर- ताईने युक्ती कोणी केली.
प्रश्न-५) 'थंड' या शब्दाचा विरुद्धार्थी
शब्द कोणता?
उत्तर- थंड × गरम
प्रश्न-६) वचन बदला.
पुरी
- ?
उत्तर- पुरी - पुऱ्या
प्रश्न-७) 'थट्टा' या शब्दाचा
समानार्थी शब्द काय?
उत्तर- थट्टा - मस्करी
प्रश्न-८) कोणाचे गाल फुगले?
उत्तर-पुरीचे गाल फुगले.
प्रश्न-९) चुलीवरची खीर कोणाला हसली?
उत्तर- चुलीवरची खीर पुरीला हसली.
प्रश्न-१०) वाटीत बसून कोण आले?
उत्तर-वाटीत बसून खीर आली.
Post a Comment
We will respond you soon...Thanks