पाठ ९) हळूच या हो हळूच या
प्रश्न-१) काय ते लिही.
अ) दवबिंदूचे पडतात - सडे
आ) फुले आनंदाने उधळतात - सुगंध
प्रश्न-२) कसे ते लिही.
१) फुलांकडे जावे - हळूच
२) फुलांची हृदय - इवलीशी
प्रश्न-३) कोठे ते लिही.
अ) फुले लपून बसतात ते ठिकाण - पानांच्या आड
आ) तऱ्हेतऱ्हेचे रंग - अंगावरती
प्रश्न-४) तर काय झाले असते -
वारा सुटला नसता तर - फुले डोलली नसती
प्रश्न-५) एका वाक्यात उत्तरे लिही.
अ) इतरांना देण्यासारखी कोणती गोष्ट तुझ्याजवळ आहे ?
उत्तर- पेन,खोडरबर
आ) फुलाप्रमाणे आणखी कोणाचा सुगंध सगळीकडे पसरतो?
उत्तर- मिठाई,भजी
इ) फुलाप्रमाणे आणखी कोणाचे मन निर्मल , सुंदर असते?
उत्तर- लहान मुलांचे
ई) तुला कोणत्या फुलांचा रंग व वास आवडतो?
उत्तर- गुलाब, चाफा ,मोगरा ,जाई-जुई,झेंडू ,कमळ
प्रश्न-६) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द काय?
उत्तर- अ) लहान-छोटा
आ) खोटे खोटे-लटकेच
इ) सुवास-सुगंध
ई) मन-हृदय
Post a Comment
We will respond you soon...Thanks