पाठ.२७) चांदोबाच्या देशात
प्रश्न-१) आकाशात गेल्यावर मुल काय काय करणार आहे?
उत्तर-आकाशात गेल्यावर मुल
हवेत उडणार आहे,ढगाच्या गादीवर झोपणार आहे.चांदण्यांशी लपाछपी खेळणार आहे,आकाशगंगा पाहणार आहे.
प्रश्न-२) चांदोबा मुलांशी काय काय बोलणार आहे?
उत्तर-चांदोबा मुलांना
म्हणेल कि चालून चालून तुझे पाय दुखत आहेत का,माझ्या पाठीवर
बसून फिरायला चल.
प्रश्न-३) शेवटचा उच्चार सारखा असणाऱ्या कवितेतील शब्दांच्या जोड्या पाटीवर लिही.
जसे ,बसू
-हसू
उत्तर-उडू-पडू ,लोळू-खेळू ,धावू -जेवू,बोलू-चालू ,पाय-काय,पाहू-जाऊ
प्रश्न-४) एकच शब्द दोन वेळा येऊन तयार झालेले कवितेतील शब्द सांग.
उत्तर-मागे मागे ,मऊमऊ,चमचम,खूप-खूप,चालून चालून
प्रश्न-५) चांदोबाच्या पाठीवर बसून फिरायला मिळाले तर तू काय करशील ते सांग.
उत्तर-मी आकाशात फिरून येईल,आकाशगंगा पाहीन,आकाशात मनसोक्त फिरून येईल,परीला भेटेल.
प्रश्न-६) तक्त्यात सुचविल्याप्रमाणे शब्द लिही.
मूळ शब्द
|
तयार शब्द
|
मूळ शब्द
|
तयार शब्द
|
झाड
|
झाडावर
|
तारा
|
ताऱ्यांसारखे
|
आकाश
|
आकाशात
|
पाठ
|
पाठीवर
|
ढग
|
ढगांवर
|
ताट
|
ताटात
|
घडी
|
घडीभर
|
खेळ
|
खेळू
|
चांदोबा
|
चांदोबाच्या
|
वेळ
|
वेळा
|
पंगत
|
पंगतीला
|
घर
|
घरात
|
पोट
|
पोटभर
|
मन
|
मनात
|
Post a Comment
We will respond you soon...Thanks