आंबा
हा आंबा
हा आंबा आहे.
हा आंबा मोठा आहे.
हा
आंबा मोठा,पिवळसर आहे.
हा
आंबा मोठा,पिवळसर व रसाळ आहे.
हा आंबा मोठा,पिवळसर,रसाळ व गोड आहे.
२) झाड
झाड
हे झाड
हे झाड आहे.
हे झाड मोठे आहे.
हे
झाड मोठे,डेरेदार आहे.
हे झाड
मोठे,डेरेदार व उंच आहे.
हे झाड मोठे,डेरेदार,उंच व खूप वर्षाचे आहे.
३) फूल
फूल
हे फूल
हे फूल आहे.
हे फूल लाल आहे.
हे
लाल फूल गुलाबाचे आहे.
हे
मोठे लाल फूल गुलाबाचे आहे.
हे बागेतील मोठे लाल फूल गुलाबाचे आहे.
४) गाव
गाव
हे गाव
हे गाव आहे.
हे मोठे गाव आहे.
हे
मोठे गाव नदीकिनारी आहे.
हे
मोठे गाव भीमा नदीकिनारी आहे.
पेडगाव हे मोठे गाव भीमा नदीकिनारी आहे.
Post a Comment
We will respond you soon...Thanks