प्रश्न-१) जोड्या जुळवून लिही.
उत्तर)
१) ससुला - वेडुला
२) ढग - काळे
३) पाऊस - मुसळधार
४) चहा - आल्याचा
प्रश्न-२) कोण ते सांग.
उत्तर-
१) चमकली - वीज
२) टपटप वाजला - पाऊस
३) दचकला - ससोबा
४) कोबी घेऊन आले - बाबा
५) पावसात नाचले - आई,बाबा,ससोबा
प्रश्न-३) ससुल्याने आईला ढकलत अंगणात का नेले असेल ?
उत्तर-अंगणात पाऊस पडत होता,आईला पावसात भिजण्यासाठी ससुल्याने आईला ढकलत अंगणात नेले असेल.
प्रश्न-४) र ची गंमत
त् + र = त्र - मित्र
प् + र = प्र - प्रकाश
ट् + र = ट्र - ट्रक
श् + र = श्र - श्रावण
र् + य = ऱ्य - चमकणाऱ्या
र् + य = र्य - सूर्य
Post a Comment
We will respond you soon...Thanks