पाठ१०)चिंटू रुसल ा...चिंटू हसला
प्रश्न-१) कारण सांग.अ)चिंटूला मित्र नव्हत े ,कारण चिंटू सकाळी लवकर उठत नव्हत ा,तो घाईने अंघोळ करून शाळेत जायचा.त्याचे केस विस्कटलेल े ,कपडे चुरगळलेले असायचे.
आ)चिंटूला अभ्यास करताना आनंद वाटायचा नाह , कारणण मुले चिंटू सोबत खेळत नस , त्यामुळेे तो एकटाच विचार करत बसायचा.म्हणून त्याला अभ्यासात मन लागत नव्हते.
इ)ऋतुजाताई जवळ आल , कारणण चिंटू एकटाच बसलेला होता हे पाहून ऋतुजाताई जवळ आली.
ई) चिंटू हसू लागल , कारणण चिंटू स्वच्छ राहू लागल्याने सर्वजन त्याचे मित्र झाल , शिक्षकांनीी चिंटूचे कौतुक केले.म्हणून चिंटू हसू लागला.
प्रश्न-२)काय होईल ते सांग.
अ) तुला मित्र नसती , तर- माझ्याशी कोणी खेळणार नाह , कोणीी बोलणार नाह , मलाा वाईट वाटेल.
आ) स्वच्छ राहिले नाह , तर- मला मुले चिडवती , घाणेरडाा राहिल्यामुळे आनंद वाटणार नाह , अभ्यासस करू वाटणार नाही.
इ) उशिरा झोपल , उशिराा उठल ो,तर- सकाळी जाग येणार नाही.शाळेला जायला उशीर होईल.मुले हसतील व चिडवतील.
Post a Comment
We will respond you soon...Thanks