Take... retake व live शूट.
जि प प्राथमिक शाळा मूगाव येथे 'जय महाराष्ट्र' लाईव्ह टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून "Tablet School"उपक्रमास प्रसिद्धी
शाळेची वैशिष्ठे-
जि प प्राथमिक शाळा मूगाव येथे 'जय महाराष्ट्र' लाईव्ह टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून "Tablet School"उपक्रमास प्रसिद्धी
- टॅबलेटवर स्वयं अध्ययन
- शालेय परसबागेत भाजीपाला लागवड
- दत्तक मित्र उपक्रम
- पक्षी वाचवा उपक्रम
- बटरफ्लाय पार्क
- रोप वे
- झोका
- मुक्त अभ्यास
- वाचन विकास उपक्रम
Post a Comment
We will respond you soon...Thanks