१) अनुस्वार -
नाकातून स्पष्ट उच्चार झाला तर त्या अक्षरावर अनुस्वार द्यावा. उदा. कांचन,सिंह
२) एकाक्षरी शब्द -:
दीर्घ लिहा.उदा. मी,तू ,जी
४) अकारान्त शब्दात शेवटून दुसरे अक्षरांचा इकार उकार दीर्घ लिहावा.उदा.मीठ तूप.
५)शब्दातीला शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्यामागील उकार इकार -हस्व लिहावा. गरिबी,पाहुणा
६) मराठी शब्दात उपांत्य अक्षर दीर्घ असेल त्याला प्रत्यय लागल्यास ते अक्षर -हस्व होते. जमिनीत, गरिबांचा
Post a Comment
We will respond you soon...Thanks