5वी स्कॉलरशिप तयारी - विरामचिन्हे
वाचताना वाक्य कोठे संपते .प्रश्न कोठे आहे.उद्गार कोणता.कोठे किती थांबावे. हे समजण्यासाठी वापरल्या जाणा-या चिन्हांना विरामचिन्हे म्हणतात.. पूर्णविराम, ; अर्धविराम, , स्वल्पविराम, ? प्रश्नचिन्ह , ! उद्गारचिन्हे , ' ' एकेरी अवतरणचिन्ह, " " दुहेरी अवतरचिन्ह, - संयोग चिन्ह, ....अपसारणचिन्ह, ही चिन्हे आपण वापरतो.
Post a Comment
We will respond you soon...Thanks