5वी स्कॉलरशिप तयारी
उद्देश विधेय ओळखणे-
प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल तरी बोलतो, म्हणजे ज्याच्या विषयी माहिती सांगतो तो उद्देश असतो.विधेय :- विधेयाबद्दल जे बोलले जाते म्हणजेच उद्देशाबद्दल जी माहीती सांगितली जाते त्या वाक्यातील भागास विधेय म्हणतात. उदा. चंद्र पृथ्वी भोवती फिरतो. उद्देश - चंद्र, विधेय- पृथ्वी भोवती फिरतो.
Post a Comment
We will respond you soon...Thanks