नाम-
मराठी व्याकरण मधील नामाची ओळख करून घेण्यासाठी उपयोगी ऑनलाईन टेस्ट आहे.३० गुण आहेत.खूपच मनोरंजक टेस्ट आहे.
व्यक्ती, वस्तू,ठिकाण,देश गुण,भाव इत्यादीच्या नावांना नाम असे म्हणतात. यामध्ये सर्व सजीव दृश्य- अदृश्य वस्तू येतात.
पक्ष्यांची ,फुलांची,पशुची,फळांची नावे ,पर्वताची वस्तूची, नद्यांची ,मुलांची मुलींचीनावे ,देशांची,धान्याची नावे ,काल्पनिक नावे,ग्रह नक्षत्राची नावे,गुणाची मनाची स्थिती ऋतुंची नावे.
Post a Comment
We will respond you soon...Thanks